Child Cholesterol Test: मुलांची वयाच्या १०व्या वर्षीच करा कोलेस्टेरॉल तपासणी! तज्ज्ञ डॉक्टरांनी काय दिला सल्ला?

Doctors stress early cholesterol screening in children to identify inherited risks: मुलांमध्ये कोलेस्टेरॉल वाढल्याची लक्षणे दिसत नसली तरी आनुवंशिक कारणांमुळे भविष्यात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे योग्य वयात तपासणी करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
Doctors stress early cholesterol screening in children to identify inherited risks - AI Image

Doctors stress early cholesterol screening in children to identify inherited risks - AI Image

esakal

Updated on: 

New Delhi: हृदयविकाराचा धोका केवळ वयस्कर व्यक्तींनाच असतो, हा समज चुकीचा आहे. काही मुलांमध्ये जन्मापासूनच कोलेस्टेरॉलची पातळी वाढलेली असू शकते. ही समस्या सुरुवातीला लक्षात येत नसल्याने भविष्यात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे लहान वयातच आरोग्यविषयक जोखीम ओळखणे महत्त्वाचे ठरते.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com