
Kids Health
sakal
छत्रपती संभाजीनगर : बालवयातील लठ्ठपणावर जर वेळीच लक्ष दिले नाही तर ते त्यांच्या वाढत्या वयात विविध शारीरिकसह मानसिक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते. यामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसह आत्मविश्वास कमी होणे, नैराश्य यांसारख्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.