Children Protein Intake : प्रोटीन बार, शेक आणि पावडरच्या जाहिरातींना भुलू नका; मुलांच्या आहारात अतिरिक्त प्रथिनांचा वापर ठरू शकतो त्रासदायक

Protein Intake for Children: मुलांची वाढ चांगली व्हावी म्हणून पालक प्रोटीन पावडर, शेक आणि बार देतात. मात्र, निरोगी मुलांना घरच्या संतुलित आहारातून पुरेशी प्रथिने मिळतात, असे तज्ज्ञ सांगतात.
Protein Intake for Children:

Protein Intake for Children:

esakal

Updated on: 

पुणे : मुलांची उंची वाढावी आणि शरीराची योग्य वाढ व्हावी, यासाठी आजकाल पालकांचा कल मुलांच्या आहारात प्रथिनांचे (प्रोटीन) प्रमाण वाढवण्याकडे अधिक दिसून येत आहे. मात्र, मुलांना घरच्या संतुलित आहारातूनच ही गरज पूर्ण होऊ शकते. त्‍यासाठी अतिरिक्‍त प्रथिनांची गरज नसते, असे मत आहारतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Loading content, please wait...