

Your Shoes or Boots Can Cause Back Pain
sakal
Replace Your Shoes Before They Cause Back Pain: बहुतांश लोक दररोज ऑफिसला जाण्यासाठी, कॉलेज, शाळेत किंवा क्लासला जाताना शूज घालतात. बाहेर व्यवस्थित कंफर्ट मिळावा आणि सगळ्यांमध्ये एकदम उठून दिसण्यासाठी शूजचा खूप वापर होतो. पण हेच शूज जर योग्य पद्धतीचे नसतील किंवा खराब झाले असतील आणि तुम्ही तसेच वापरात असाल तर त्याचा आरोग्यावर खासकरून पाठीवर खूप गंभीर परिणाम होतात.