Cough Syrup Contamination: कफ सिरपमध्ये ‘डायथिलीन ग्लायकॉल’चे प्रमाण अधिक; ‘एफडीए’कडून दोन औषधे प्रतिबंधित
High Diethylene Glycol Found in Cough Syrup in Maharashtra: गुजरातच्या दोन औषध कंपन्यांनी महाराष्ट्रात पुरवठा केलेल्या दोन औषधांमध्ये ‘डायथिलीन ग्लायकॉल ’चे प्रमाण अधिक आढळले. या औषधांच्या वितरणावर ‘एफडीए’ने प्रतिबंध घातला असून ६० बाटल्या जप्त केल्या आहे.
नागपूर : गुजरातच्या दोन औषध कंपन्यांनी महाराष्ट्रात पुरवठा केलेल्या दोन औषधांमध्ये ‘डायथिलीन ग्लायकॉल ’चे प्रमाण अधिक आढळले. या औषधांच्या वितरणावर ‘एफडीए’ने प्रतिबंध घातला असून ६० बाटल्या जप्त केल्या आहे.