Toxic Cough Syrup: कफ सिरपमुळे मृत्यूचा आकडा पोचला १७ वर; सर्व मृतक ९ वर्षांखालील, मुख्यमंत्र्यांनी भेट घेतलेले बाळही दगावले
Cough Syrup Tragedy Claims 17 Young Lives in Nagpur: कफ सिरप प्राशन केलेली मध्यप्रदेशातील ३६ मुले उपचारासाठी नागपुरातील मेडिकल, एम्स तसेच विविध खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. गुरुवारी अाणखी दोन मुले दगावली असून मृतांची संख्या १७ वर पोहोचली आहे.
नागपूर : कफ सिरप प्राशन केलेली मध्यप्रदेशातील ३६ मुले उपचारासाठी नागपुरातील मेडिकल, एम्स तसेच विविध खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. गुरुवारी (ता.९) अाणखी दोन मुले दगावली असून मृतांची संख्या १७ वर पोहोचली आहे.