
Bhopal, Madhya Pradesh: मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा, बैतूल आणि पांढुर्णा येथील विषारी कफ सीरप प्रकरणात २२ चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर सरकार अॅक्शन मोडवर आलं आहे. मध्य प्रदेशचे ड्रग कंट्रोलर दिनेश श्रीवास्तव यांनी बॅन कफ सीरप स्टॉकची सीझ करण्याची कारवाई सुरु असल्याचं सांगितलं.