
FSSAI kitchen hygiene rules to avoid COVID Infection: जगात कोरोना संसर्गाचा धोका पून्हा वाढू लागला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. ज्याचे नाव JN-1 आहे. सध्या हा व्हेरिएंट चिंताजनक नसला तरी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
कोरोना संसर्गपासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे यासारख्या गोष्टी आपल्याला माहिती आहेतच. पण तरीही काही गोष्टींचा विसर पडला असेल तर FSSAI म्हणजेच फूड सेफ्टी अँण्ड सँण्डर्ड ऑथेरिटी इंडिया यांनी काही नियम सांगितलेले नियम जाणून घेऊया.