Plastic Impact on Brain : दररोजच्या प्लास्टिकमुळे वाढतायत मेंदूविकार; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Brain Health at Risk : तज्ज्ञांच्या मते दररोजचा प्लास्टिक वापर मेंदूविकारांना आमंत्रण देत असून आरोग्यासाठी गंभीर धोका ठरतोय.
Daily Plastic Use May Cause Brain Disorders

Daily Plastic Use May Cause Brain Disorders

esakal

Updated on

Daily Plastic Use May Cause Brain Disorders: जमीन, हवा, पाणी या साऱ्यांमध्ये प्लास्टिकचा अंश असून त्यामुळे मानवी शरीरात प्लास्टिक जात असून मेंदूचे आजार वाढत आहेत, असे प्रतिपादन डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले. वनराई फाऊंडेशन, इंडियन कॅन्सर सोसायटी व प्रेस क्लब नागपूर यांच्या संयुक्च विद्यमाने आरोग्य क्षेत्रातील प्लास्टिक ः एक उदयोन्मुख संकट विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. इंडियन कॅन्सर सोसायटीचे कार्याध्यक्ष कुमार काळे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रमुख पाहुणे डॉ. गिरीश गांधी होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com