
Dengue Rise Amidst the Festive Season
sakal
जिल्ह्यात ऐन दिवाळीच्या काळात डेंगीचा प्रकोप वाढला. दोन महिन्यांपासून नागपुरातील खासगी तर गावखेड्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये डेंगीचे रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्यात तीन हजार नमुने तपासण्यात आले असून सुमारे २३५ डेंगीग्रस्तांची नोंद झाली. विशेष म्हणजे यात शहरातील शंभरावर रुग्ण आहेत.