डॉ. संजय जानवळे बालरोगतज्ज्ञ : डेंग्यू विषाणूचा ‘ताप’

डेंग्यू तापाचा फैलाव, लक्षणे व प्रकारांची सविस्तर माहिती; एडिस एजिप्ती डासांचे जीवनचक्र, स्वच्छ पाण्यातील पैदास आणि पुनःसंक्रमणाचा धोका उलगडला
Symptoms and prevention of Dengue fever in children

Symptoms and prevention of Dengue fever in children

Sakal

Updated on: 

फ्लॅव्हिव्हायरस या परिवारातील विषाणूच्या संसर्गामुळे डेंग्यू ताप नावाचा आजार होतो. हा आजार एडिस एजिप्ती या प्रकारच्या डासाच्या मादीपासून फैलावतो. हे विषाणू ‘डेंग्यू-१’ ते ‘डेंग्यू-४’ अशा चार उपजातींत विभागले आहेत. म्हणूनच एकदा डेंग्यू ताप एका उपजातीच्या विषाणूमुळे होऊन गेला, तरी तो दुसऱ्या उपजातीच्या विषाणू परत होऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com