Depression Cure : डिप्रेशनमध्ये झोपेच्या पॉवरफूल गोळ्या खाण्याऐवजी घरी बसून हे 6 उपाय करा

डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी काही रूग्ण रात्री पावरफूल झोपेच्या गोळ्या घेतात तर काही लोक ट्रिटमेंट घेतात.
Depression Cure
Depression Cureesakal

Depression Cure : डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीचं मूड सतत बदलत असतं. ज्यात रूग्णाचं वागणं अगदीच नकारात्मक होऊन बसतं. या कारणामुळे उदासिनता आणि एकटेपणा त्यांना जाणवतो. डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी काही रूग्ण रात्री पावरफूल झोपेच्या गोळ्या घेतात तर काही लोक ट्रिटमेंट घेतात. मात्र तुम्ही घरीसुद्धा यावर उपाय करू शकता. जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

डिप्रेशनमधून बाहेर काढणारे पदार्थ

डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी मासे, नट्स, फॅटी डिश, एव्होकॅडो, ऑलिव्ह ऑइल यांसारख्या पदार्थांचे सेवन करा. ओमेहा-3, ओमेगा-6 फॅटी अॅसिड तुमच्या मानसिक आरोग्याला आणखी चांगले बनवते.

एक्सरसाइज

एक्सरसाइजला नॅचरल अँटी डिप्रेसेंट म्हटले जाते. रोज ३० मिनिट एक्सरसाइज केल्याने तणाव कमी होतो आणि मूड फ्रेश होते.

मेडिटेशन

मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी मेडिटेशन नक्की करायला हवं. डीप ब्रिदींग, मंत्र उच्चारण यामुळे डोक्याला शांती मिळेल आणि पॉजिटीव्हिटी वाढेल.

चांगली झोप घ्या

डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी झोपेवर लक्ष द्या. उत्तम झोप घेतल्याने मूड स्विंग हार्मोन सुधारतात. आणि तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहातं.

Depression Cure
Depression Causes : 'या' कारणांमुळे येऊ शकते डिप्रेशन; वेळीच व्हा सावध, नाहीतर...

सोशल व्हा

तुमचा एकटेपणामुळे तुम्ही उदास राहाण्याऐवजी इतरांना भेटा. यानिमित्ताने तुम्ही नवीन लोकांना भेटता आणि तुम्हाला चांगलं वाटतं. (Depression)

हे काम करा

तुमची आवडती मूव्ही बघा. पुस्तके वाचा, डायरी लिहा. तुमच्या आवडत्या हॉबिजला महत्व द्या. असे केल्याने तुम्हाला चांगलं वाटतं. आणि तुम्ही निगेटीव्ह विचारांपासून दूर राहाता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com