World Cancer Day 2026: मधुमेह, लठ्ठपणामुळेही कर्करोगाचा धोका! तज्ज्ञांचा इशारा; जागतिक कर्करोग दिनानिमित्त लवकर निदानावर भर

How obesity and diabetes increase the risk of 13 types of cancer: मधुमेह आणि लठ्ठपणामुळे कर्करोगाचा धोका वाढत असल्याचा तज्ज्ञांचा इशारा; जागतिक कर्करोग दिनानिमित्त लवकर निदानावर भर.
Union Budget 2026: Tax relief on cancer and diabetes medicines

Union Budget 2026: Tax relief on cancer and diabetes medicines

Sakal

Updated on

Importance of early screening on World Cancer Day 2026: तरुण वयात मधुमेह आणि लठ्ठपणाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. यामुळे कर्करोगाचा धोकादेखील वाढत आहे. त्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणाकडे केवळ जोवनशैलीशी संबंधित समस्या म्हणून न पाहता त्याकडे गांभीयनि पाहण्याची गरज असल्याचे मत कर्करोगतज्ज्ञ व्यक्त करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com