

Diabetes Can Be Prevented
sakal
Simple Health Rules to Control Blood Sugar Levels: नावातच "मधू' असलेला मधुमेह हा आजार एक गोड विष आहे. हे विष बेमालूमपणे माणसास केव्हा संपवते, हे त्या व्यक्तीस कळतच नाही. या मधुमेहास म्हणूनच slow posion असे म्हणतात. या आजाराच्या रुग्णांची जगात सर्वाधिक संख्या आपल्याच देशात आढळते. म्हणजेच आपला भारत देश मधुमेहाची जागतिक राजधानी आहे. वास्तविक पाहता पाश्चिमात्य संस्कृतीसोबतच पाश्चिमात्य विचारांचे डोळे बंद करून अनुकरण करण्याची आपणास लागलेली सवय यास कारणीभूत आहे.