
How Jamun Seed Powder Helps Control Diabetes Naturally: जांभळ्याच्या बियांचा पावडर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे रिकाम्या पोटी घेतल्यास अनेक आरोग्य लाभ होतात. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते, पचन क्रिया सुधारते, मेटाबोलिझम वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.