कोरोना लसीमुळे कॅन्सर अन् हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय? नाना पटोलेंच्या दाव्यात किती तथ्य; खरं काय जाणून घ्या

कोरोना लसीमुळे कॅन्सर आणि हार्ट अटॅकचे प्रमाण वाढल्याचा नाना पटोलेंचा दावा किती खरा? उपलब्ध वैज्ञानिक पुरावे आणि तज्ज्ञांच्या माहितीतून जाणून घ्या सत्य.
COVID Vaccine and Heart Attack Risk: What Science Says About Nana Patole’s Cancer Claim

COVID Vaccine and Heart Attack Risk: What Science Says About Nana Patole’s Cancer Claim

Updated on

काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर कॅन्सर आणि हृदयविकाराच्या झटक्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा दावा केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी लसीकरणानंतर अचानक हार्ट अटॅकमुळे होणारे मृत्यू आणि कॅन्सरचं प्रमाण वाढल्याचं म्हटलं. तसंच, या दाव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तत्कालीन केंद्र सरकारच्या कोरोना व्यवस्थापन आणि लसीकरण धोरणांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, हा दावा कितपत खरा आहे आणि कोरोना लसीमुळे खरंच कॅन्सरचं आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे का, त्याबद्दल जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com