
Dietitian-Approved Ways to Stay Fit During Celebrations
sakal
Healthy Festive Eating: श्रावण महिन्यापासून हिंदू धर्मातील सणांची सुरुवात होते. गणेशोत्सव संपल्यानंतर लगेचच नवरात्र चालू आहे. आणि आता खऱ्या अर्थाने सणांचा काळ सुरू झाला आहे. सण-उत्सव म्हटले की सर्वप्रथम मनात येते ते म्हणजे सणासुदीचा फराळ आणि इतर पंचपक्वान्न. तळलेले पदार्थ, गोडधोड मिठाई, नमकीन, स्नॅक्स आणि मित्रपरिवार व कुटुंबासोबतची भरगच्च मेजवानीचा आनंद हे तर ठरलेलेच असते.