Simple Home Remedies: रोज रात्री जेवणानंतर पोट फुगतंय? सतत गॅसचा त्रास होतोय? आजपासून करा 'हे' सोपे उपाय
Healthy Eating Habits to Prevent Bloating: आजकाल अनेक जण पोट फुगणे, गॅस, जडपणा किंवा ॲसिडिटीच्या समस्येने त्रस्त आहेत. जर तुम्हालाही ही समस्या वारंवार होत असेल तर आजपासूनच घरच्या घरी करा हे सोपे उपाय आणि आराम मिळवा
Gas and Bloating Problem Remedies: पूर्वीच्या काळात घरगुती, ताजे आणि साधे अन्न आहाराचा भाग होता. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात रेडिमेट, फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्स पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले जातात.