Parenting Mobile Addiction : मूल रडतंय म्हणून हातात मोबाईल देताय? सावधान! 'डिजिटल पॅसिफायर'ची ही सवय मुलांच्या मेंदूवर करतेय गंभीर परिणाम

Digital Pacifier Effects On Kids : बालरोगतज्ज्ञांचा पालकांना मोठा इशारा; भावनेवर नियंत्रण ठेवण्याऐवजी मुले होतायत चिडचिडी आणि आळशी; वाचा उपाय!
Giving mobile in children's hands is proving dangerous.

Giving mobile in children's hands is proving dangerous.

Sakal

Updated on: 

आजच्या डिजिटल युगात लहान मूल रडायला लागले, हट्ट करू लागले किंवा चिडचिड करत असेल, तर अनेक पालक त्याला शांत करण्यासाठी तात्काळ हातात स्मार्टफोन किंवा टॅबलेट देतात. तात्पुरत्या स्वरूपात हा उपाय सोपा वाटत असला, तरी तो मुलांच्या मेंदूच्या विकासावर अत्यंत घातक परिणाम करत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. बालरोगतज्ज्ञ या सवयीला 'डिजिटल पॅसिफायर' (Digital Pacifier) असे म्हणतात.

Loading content, please wait...