Effective Yoga Asanas to Beat and Get Relief from Digital Stress
sakal
आरोग्य
Yoga for Working Women: डिजिटल स्ट्रेसमुळे वाढलीये मान आखडणे, चिडचिड अन् झोपेची समस्या? ‘ही’ योगासनं ठरतील रामबाण उपाय!
Yoga for Tech Neck and Stress: डिजिटल युगात वाढलेला ताण, मान आखडणे आणि झोपेच्या समस्यांवर योग आणि प्राणायामाचे सोपे उपाय जाणून घ्या.
Yoga Lifestyle News: आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत - कामात, व्यवसायात, आणि घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये. मात्र, या सगळ्या कामांमध्ये आता एक नवा साथीदार कायम असतो - मोबाईल, लॅपटॉप आणि स्क्रीन टाइम ! ऑफिसचं काम असो, ऑनलाइन क्लासेस किंवा सोशल मीडियावर कनेक्ट राहणं - दिवसाचे अनेक तास स्क्रीनसमोर जातात. याचा परिणाम डोळ्यांवर, मान-खांद्यांवर आणि मनावर होतो.

