
asthma precautions
Sakal
Diwali 2025 brings joy but also smog risks for asthma and COPD patients: दिवाळी हा आनंदाचा सण आहे. दिवे, फराळ आणि फटाक्यांशिवाय दिवाळी अपुर्णच वाटते. दुसरीकडे या फटाक्यांमुळे प्रदूषण वाढते. फटाक्यांमधून निघणारा धूर, वायू आणि बारीक कण पीएम 2.5 आणि पीएम 10 सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप धोकादायक आहेत. याचा डोळे, चेहरा, फुफ्फुसे आणि एकूण आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. ज्या लोकांना दमा आणि सीओपीडीचा त्रास असतो त्यांनी दिवाळीत कोणती काळजी घ्यावी याबाबत फुफ्फुसरोगतज्ज्ञ यांनी सविस्तर माहिती दिली आहे.