
Diwali 2025 Health Tips:
Sakal
दिवाळी जवळ आली आहे. अनेक घरांमध्ये फराळाची तयारी देखील सुरू झाली आहे. दिवळीत गोड आणि तेलकट ,मसालेदार पदार्थ खाण्यात येतात. पण आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे असते. याबाबत प्रसिद्धत आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. ज्यामुळे सणासुदीच्या काळात तुम्ही फिट आणि हेल्दी राहू शकता