
Healthy Diwali Faral Tips
sakal
दिवाळी म्हटली, की घराघरांत गोडधोडाच्या पदार्थांची रेलचेल असते. विविध फराळाच्या स्वादामागे लपलेल्या कॅलरी आणि साखरेचा सापळा आरोग्याचा समतोल बिघडवू शकतो. त्यामुळे पदार्थांमध्ये साधारणतः किती कॅलरी आहेत, आपल्याला किती गरजेच्या आहेत, हे पाहूनच फराळावर ताव मारावा, असे आवाहन आहारतज्ज्ञांनी केले आहे.