

Delving into the Scientific and Spiritual Core of Diwali and Why it Unites Indians Globally
Sakal
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे
दीपावली हा भारतीयांचा सर्वांत महत्त्वाचा सण. भारतीय व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी तिला दीपावलीचा विसर पडत नाही. भारतात तर दीपावलीचे वेध दसऱ्याच्या आधीपासून लागतात, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.