Cancer Care Support: डॉक्टरांच्या मते सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग पुन्हा उद्भवू शकतो; अशा वेळी 'केअरगिव्हर' म्हणून तुमची जबाबदारी काय?

Cancer Care: कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यानंतरही आजार पुन्हा होऊ शकतो—अशा वेळी केअरगिव्हर म्हणून तुमची भूमिका रुग्णाला मानसिक आणि शारीरिक बळ देणारी ठरते.
Cancer Care

Doctor Explains Recurrence Risk in Early Cancer & Caregiver’s Role

sakal

Updated on

Breast Cancer Awareness: वयाच्या ४५व्या वर्षी शालिनीला वाटले होते की, स्‍तनाचा कर्करोगाचे निदान झाल्‍यानंतर तिला केमोथेरपीच्‍या आव्‍हानात्‍मक प्रवासामधून जावे लागेल. पण, ट्यूमर काढल्यानंतर आणि केमोथेरपी संपल्यानंतर काही महिन्यांनी तिच्‍या मनात रात्रभर 'हा आजार पुन्हा झाला तर?' हा एकच विचार यायचा. तिच्या डॉक्टरांनी तिला समजावून सांगितले होते की, तिच्‍या कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाले आहे आणि पुढील उपचारांमुळे तो पुन्हा उद्भवण्याचा धोका कमी होण्यास मदत होईल. तरीही, ती त्‍या विचाराने अस्वस्थ होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com