हिवाळ्यातच नव्हे ; वर्षभर द्या न्युमोनियाकडे लक्ष

Not Just in Winter: हिवाळा नेहमीच न्युमोनियाशी जोडला जातो कारण थंड, कोरडे हवामान श्वसनमार्गातील श्लेष्माचे अस्तर (mucous lining) कोरडे करते. त्यामुळे जीवाणूंना आत प्रवेश करणे सोपे होते. तथापि, सध्याच्या परिस्थितीत मात्र, लोकांना वर्षभर त्याचा धोका वाढत आहे.
Health experts advise — Pneumonia can occur in any season. Stay alert, get vaccinated, and protect your lungs throughout the year.

Health experts advise — Pneumonia can occur in any season. Stay alert, get vaccinated, and protect your lungs throughout the year.

Sakal

Updated on

- डॉ. आनंद विजय, असोसिएट डायरेक्टर, पल्मोनरी मेडिसिन, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुणे

पुणे : ज्या खोकल्याकडे आपण सामान्य सर्दी म्हणून दुर्लक्ष करतो तो कदाचित अधिक गंभीर असू शकतो. पारंपरिकरीत्या न्युमोनियाचा आजार हा हिवाळ्याशी जोडला गेलेला असला तरी आता त्याचा धोका वर्षभरासाठी वाढलेला आहे. न्यूमोनिया सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी आणि प्रत्येक मोसमातील हवामानात लोकांना प्रभावित करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com