Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Diabetes Care: मधुमेह रुग्णांमध्ये हृदय व मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका लवकर ओळखण्यासाठी डॉक्टरांसाठी नवीन वेब-आधारित ICRAS टूल लाँच करण्यात आले आहे.
Diabetes Health Awareness

Doctors Get New Web-Based Tool to Predict Cardio-Renal Risk in Diabetes Patients

sakal

Updated on

Diabetes Heart Disease Risk Detection Tool: अ‍ॅबॉट या जागतिक आरोग्‍यसेवा अग्रणी कंपनीने इंटरनॅशनल कार्डिओ-रेनल रिस्‍क अ‍ॅसेसमेंट अँड स्‍ट्रॅटिफिकेशन (आयसीआरएएस) टूलच्‍या लाँचची घोषणा केली. हे नाविन्‍यपूर्ण वेब-आधारित टूल भारतभरातील डॉक्‍टरांना टाइप २ डायबेटिस मेलिटस (टी२डीएम) असलेल्‍या व्‍यक्‍तींमधील हृदय व मूत्रपिंड आजारांचा धोका ओळखण्‍यास मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com