

Cold And Flu Myth:
Sakal
doctor opinion on wet hair and cold: केस ओले असल्यास अनेक लोक थंडीचे बाहेर जाण्यास मनाई करतात. असे तुम्ही मोठ्यांकडून ऐकेल असेलच. का तर सर्दी किंवा खोकला होईल. पण ओल्या केसांनी बाहेर पडल्याने खरोखरच सर्दी होते का? यात काही तथ्य आहे का, की ही केवळ अनादी काळापासून चालत आलेली एक कथा आहे? याबाबत डॉक्टर काय सांगतात हे जाणून घेऊया.