
Lung cancer
Sakal
Does smoking alone cause lung cancer: आजकाल अनेक लोकांना फुफ्फुच्या कर्करोगाचा त्रास होतो. याचे प्रकरण देखील वाढत चालले आहे. याचा परिणाम शरीर आतून कमकुवत होत जाते. भारतासारख्या विकसनशील देशातही दहापैकी सात लोकांचा असा समज आहे की फुफ्फुसांचा कर्करोग फक्त धूम्रपान केल्याने होतो. पण हे खरे आहे का? आज जागतिक फुफ्फुस दिन साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त जाणून घेऊया फुफ्फुसाचा कर्करोग कोणत्या कारणांमुळे होतो.