

Monsoon Diseases on the Rise: Recognize Dengue and Typhoid Before It's Too Late
sakal
Monsoon Health Alert: शहर व जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कधी संततधार, तर कधी जोराचा पाऊस सुरू आहे. अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने दलदल झाली आहे. या परिस्थितीमुळे साथीच्या आजाराचा धोका वाढला आहे. विशेषतः टायफॉईड, डेंगी, गॅस्ट्रोचे रुग्ण आढळू लागले आहेत. या आजारांना वेळीच रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.