आरोग्याचे ‘बाळ’कडू : डेंगीवर उपचार आणि प्रतिबंध

डेंगीवर ठोस उपचार नसल्याने लक्षणांनुसार उपचार, शरीरातील पाण्याचे संतुलन, हिमॅटोक्रिट पातळीवर लक्ष आणि डॉक्टरांच्या देखरेखीतील रुग्णालयीन उपचार यांचे महत्त्व अधोरेखित
Dr. Sanjay Janawale's comprehensive guide on dengue treatment, symptoms, and preventive measures

Dr. Sanjay Janawale's comprehensive guide on dengue treatment, symptoms, and preventive measures

Sakal

Updated on

डॉ. संजय जानवळे, लरोगतज्ज्ञ

डेंगी विषाणूच्या तापाबाबतचे कारण, निदान आणि इतर काही गोष्टींची माहिती आपण गेल्या आठवड्यात बघितली. आता इतर काही गोष्टी बघू.

उपचार

डेंगीवर निश्चित असे उपचार नाहीत. इतर विषाणूजन्य आजाराप्रमाणेच डेंगी तापाचा उपचार लक्षणांवर अवलंबून असतो. भरपूर पाणी पिणे, विश्रांती घेणे, हलका व समतोल आहार या बाबी उपचारामध्ये महत्त्वाच्या असतात. तापासाठी पॅरासिटामाॅल द्यावे लागते. गंभीर रुग्णांना रुग्णालयात भरती करून डाॅक्टरांच्या देखरेखीत उपचार करावे लागतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com