मोकळे व्हा : बदलती पिढी- वाढती चिंता

बदलत्या पिढीच्या नातेसंबंध, मोबाईल वापर आणि भावनिक गरजांकडे पालकांनी नियंत्रणाऐवजी समजुतीच्या नजरेने पाहण्याची गरज
Emotional instability, multiple breakups, social media addiction, unemployment

Emotional instability, multiple breakups, social media addiction, unemployment

Sakal

Updated on

डॉ. स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक

प्रश्‍न : माझी मुलगी २८ वर्षांची आहे. ती उच्चशिक्षित, बुद्धिमान आणि सुंदर आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या वागण्यामुळे आम्ही खूप चिंतेत आहोत. तिने अनेक वेळा वेगवेगळ्या व्यक्तींशी प्रेमसंबंध निर्माण केले. प्रत्येक वेळी नात्याचा शेवट दुःखद होतो, पण काही काळानंतर ती पुन्हा नवीन नात्यात गुंतते. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अपरिचित लोकांशी सहज संपर्क साधते. त्यामुळे तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही तिचा मोबाईल वापर बंद केला आहे. सध्या ती कोणतेही काम करत नाही. आता तिच्या लग्नाचा विचार करण्याबाबतही आम्हाला भीती वाटते. पालक म्हणून आम्ही खूप गोंधळलो आहोत. आम्ही नेमके काय करावे?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com