Drinking Water : तुम्हीही उभं राहून पाणी पिता? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drinking Water

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण घाईघाईत आणि उभे राहून पाणी पितात. पण तुम्हाला माहिती का की उभं राहून पाणी प्यायल्याने आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो.

Drinking Water: तुम्हीही उभं राहून पाणी पिता?

जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा शरीराला आवश्यक ते पोषण मिळत नाही. याशिवाय ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो.

जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा शरीराला आवश्यक ते पोषण मिळत नाही. याशिवाय ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो.

उभे राहून पाणी प्यायल्याने तुमचा ताण वाढतो.

उभे राहून पाणी प्यायल्याने तुमचा ताण वाढतो.

उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघे दुखतात.

उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघे दुखतात.

उभे राहून पाणी पिण्यानेही तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.

उभे राहून पाणी पिण्यानेही तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.

हाडांच्या सांध्याच्या भागात द्रवपदार्थाची कमतरता भासते आणि सांधेदुखीसह हाडे कमकुवत होऊ लागतात.

हाडांच्या सांध्याच्या भागात द्रवपदार्थाची कमतरता भासते आणि सांधेदुखीसह हाडे कमकुवत होऊ लागतात.

अनेकांना यावर विश्वास बसणार नाही, पण ही सवय देखील तणाव वाढण्यामागे एक प्रमुख कारण आहे.

अनेकांना यावर विश्वास बसणार नाही, पण ही सवय देखील तणाव वाढण्यामागे एक प्रमुख कारण आहे.

खरं तर, उभं राहून पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातून पाण्याचा प्रवाह वेगाने सांध्यांमध्ये जमा होतो आणि हाडे आणि सांध्यांना धोका निर्माण होतो.

खरं तर, उभं राहून पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातून पाण्याचा प्रवाह वेगाने सांध्यांमध्ये जमा होतो आणि हाडे आणि सांध्यांना धोका निर्माण होतो.

Web Title: Drinking Water Do You Also Drink Water When Stand Up

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..