Disease Prevention Diet: 'हे' 7 पदार्थ खा अन् 96% आजारांपासून दूर राहा, आजच करा आहारात समावेश

what are the 7 foods that prevent 96% of diseases: तुम्हाला जर गंभीर आजारांना दूर ठेवायचे असेल तर आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. भारतात पुढील सात पदार्थ सहज मिळतात आणि तुम्ही आजपासून आहारात समावेश करू शकता.
Disease Prevention Diet:
Disease Prevention Diet: Sakal
Updated on

what are the 7 foods that prevent 96% of diseases: निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी व्यायामासह पोषक आहार घेणेही गरजेचे असते. अनेक लोकांना चुकीच्या आहारामुळे आणि अयोग्य जीवनशैलीमुळे मधुमेह, हृदयविकार, कर्करोग यासारखे आजार निर्माण होतात. पण यासारख्या आजारांपासून तुम्हाला दूर राहायचे असेल तर आहारात पुढील सात पदार्थांचा समावेश करावा. हे पदार्थ भारतात सहज मिळतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com