

Effects of eating bread daily
Sakal
What happens if you eat bread every day: बऱ्याच लोकांना सकाळी ब्रेड न खाल्ली तर दिवस जात नाही, रोज सकाळी चहा सोबत बटर,लोणी किंवा जाम लावून ब्रेड खाण्याची सवय असते? पण कधी विचार केला आहे का दररोज ब्रेड खाणे तुमच्या शरीरासाठी सुरक्षित आहे का? याबाबत अनेक अफवा आणि सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होतात.