
What Is Perfect Dinner Time: आजकालच्या धावपळीच्या जीवनात ऑफिस, शाळा, कामाचे दबाव आणि इतर कामांचा व्याप एवढा असतो की अनेकांना आपल्या बिझी लाईफस्टाईलमुळे रात्री उशिरा जेवण करावं लागते. याचा परिमाण आपल्या आरोग्यावर होतो, जसे की गॅस, पोटात दुखणे, डोकं दुखणे, पित्त यासारख्या समस्या. यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजन वाढणे.