

Home remedies for sneezing and runny nose without medicine
Sakal
Natural ways to clear nasal congestion without spray: हिवाळ्यात तापमान इतर ऋतुंपेक्षा कमी असते. ज्यामुळे वातावरण थंड असते. सकाळी थंड, दुपारी उष्ण आणि रात्री पुन्हा थंड असं सतत हवामान बदलत असतं त्यामुळे सर्दी-खोकला आणि ताप असे व्हायरल इन्फेक्शन बऱ्यापैकी सगळ्यांनाचं होते. त्यात भर म्हणजे सध्या प्रदूषण आणि धूळ खूप वाढत आहे. यामुळे सर्दीमुळे येणाऱ्या शिंकांचं प्रमाण वाढते. या शिंकांमुळे अक्षरश: हैराण होते. पण हा त्रास कमी करण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय केले तर परिणामकारक ठरू शकते.