Effective Techniques to Read Food Labels Smartly
sakal
फूड लेबल वाचायला शिकणे म्हणजे आरोग्यासाठी एक नवीन भाषा शिकणे आहे. फूड लेबल्सवर काय असते, ती लेबल्स वाचायची पद्धत काय आहे, साखर, मीठ, फॅट यांच्याबाबत कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या... याबाबत आपण गेल्या आठवड्यात बघितले. आता इतर काही गोष्टी बघूया.