
Mental Health 2025
Sakal
मानसिक आरोग्यासाठी योग अत्यंत प्रभावी साधन आहे. तणाव आणि डिप्रेशन कमी करण्यासाठी काही योगासनांचा सराव करावा. हे आसन मनाला शांतता देतात, नकारात्मक विचार नियंत्रित करतात आणि 'हैप्पी हार्मोन' सक्रिय करतात. नियमित सरावाने मानसिक शांती आणि संतुलन मिळवता येते.
how to practice yoga for mental health and wellness: दरवर्षी १० ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. या दिवशी मानसिक आरोग्याचे महत्त्व समजून घेणे आणि चिंता यासारख्या समस्या आणि समाजात स्पष्टता पसरवणे आवश्यक आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात तणाव आणि डिप्रेशन वाढच आहे. यामुळे निरोगी मानसिक आरोग्यासाठी योगासनांचा सराव करणे गरजेचे आहे.
योगा केल्याने शरीरात हॅपी हार्मोन्स निर्माण होतात. तसेच मन शांत राहते आणि नकारात्मक विचार मनात येत नाही. तुम्ही पुढील सोप्या आसनांचा सराव करू शकता.