इनर इंजिनिअरिंग : जीवनाप्रती संवेदनशील होणे

इनर इंजिनिअरिंगद्वारे विचार-भावनांच्या पलीकडे जाऊन स्वतःला ‘जीवन’ म्हणून अनुभवण्याचा आणि वास्तवाशी पुन्हा जोडले जाण्याचा सद्गुरूंचा संदेश
Inner Engineering: Becoming Sensitive to the Essence of Life

Inner Engineering: Becoming Sensitive to the Essence of Life

sakal

Updated on: 

सद्‍गुरू, ईशा फाउंडेशन

सद्‌गुरू : प्रत्येकाने एक गोष्ट पाहायला हवी : चोवीस तासांमध्ये, तुम्ही किती क्षण ‘जीवन’ म्हणून कार्यरत असता? बहुतेक वेळ तुम्ही एखादा विचार, भावना, कल्पना, मत, तत्त्वज्ञान, श्रद्धा प्रणाली, नाते किंवा अशा काहीतरी स्वरूपात असता. बहुतेक लोक जीवन सोडून इतर सर्व काही बनण्याचा प्रयत्न करत आहेत; हीच संपूर्ण समस्या आहे. तुम्ही विचार, भावना, कल्पना, निष्कर्ष, मत, तत्त्वज्ञान, विचारसरणी आणि असे बरेच काही बनण्याचा प्रयत्न करत आहात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com