

Endometriosis & Insulin Resistance Connection
sakal
DOES ENDOMETRIOSIS AFFECT BLOOD SUGAR: पाळीच्या वेदना, सततचा थकवा आणि हार्मोन्समधील बदल... एंडोमेट्रिओसिसचा त्रास अनेक महिलांसाठी आधीच आव्हानात्मक असतो. पण या आजाराचा संबंध फक्त गर्भाशय आणि प्रजनन आरोग्यापुरताच मर्यादित आहे का? एंडोमेट्रिओसिसचा रक्तातील साखर आणि इन्सुलिनच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो का? शरीरातील दीर्घकाळची सूज, हार्मोन्स, ताण आणि कमी झालेली शारीरिक हालचाल यामुळे या दोन्ही समस्यांमध्ये काही संबंध असू शकतो, असे संशोधनातून समोर येत आहे. नेमका हा संबंध काय आहे आणि एंडोमेट्रिओसिस असलेल्या महिलांनी याकडे किती गांभीर्याने पाहावे? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून...