
Surgical Error During Family Planning Procedure Leaves Woman Injured
sakal
Medical Negligence: उपराजधानीतील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात महिलेच्या प्रसूतीनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया सुरु असताना महिलेच्या आतड्याला गंभीर इजा झाली. मात्र याकडे डॉक्टरांकडून दुर्लक्ष करण्यात आले. ज्यामुळे रुग्ण महिलेने स्वत: जोखमी पत्करीत सुट्टी घेतली.