FDA Supplement Alert: खळबळजनक! Amazon वरून खरेदी केलेल्या गोळ्यांमध्ये आढळलं विष; वापर थांबवण्याचं आवाहन

29 types of supplements labeled as 'Tejocote Root' or 'Brazil Seed' contain deadly toxins: एफडीएच्या तपासात असे समोर आले आहे की, या उत्पादनांमध्ये प्रत्यक्षात मेक्सिको आणि मध्य अमेरिकेत आढळणाऱ्या 'येलो ओलियंडर' या विषारी वनस्पतीचा अंश आहे.
Toxic Supplements on Amazon

Toxic Supplements on Amazon

esakal

Updated on

वॉशिंग्टन: ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून वजन कमी करण्यासाठी सप्लीमेंट्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही धक्कादायक बातमी आहे. Amazon, eBay आणि Etsy सारख्या मोठ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मसह विविध वेबसाइट्सवर सर्रास विकल्या जाणाऱ्या सप्लीमेंट्समध्ये विषारी घटक आढळून आले आहेत. एफडीएने नागरिकांना या उत्पादनांचा वापर थांबवण्याचा सल्ला दिलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com