

Festive Season Heart Attack Risk
sakal
डिसेंबर महिना हा खास सेलेब्रेशन्स साठी ओळखला जातो. ख्रिसमस आणि चालू वर्ष चांगल्या पद्धतीने संपवून नवीन वर्षाचं जोमात स्वागत करायची म्हणून सगळंच खूप आनंदात आणि प्रचंड उत्साहात असतात. हा काळ आनंद, प्रवास आणि कुटुंबियांसोबतच्या भेटींनी भरलेला असतो. अनेक जण लॉन्ग ट्रिप्स प्लॅन करतात किंवा न्यू इयर पार्टीचा आनंद लुटतात.