
Avoid serious eye injuries during Diwali! Learn expert safety tips
sakal
Eye Safety During Diwali: दिवाळीत आतषबाजी करून, फटाके वाजवून आनंद साजरा केला जातो. परंतु, आतषबाजी करताना विशेषतः डोळ्यांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे डोळ्यांना जळजळ होण्यापासून ते गंभीर इजाही होऊ शकते. यासाठी काळजी घेण्याचे आवाहन नेत्ररोगतज्ज्ञांनी केले आहे.