healthy food
sakal
रोहित, वय ३२ वर्षं. आयटी क्षेत्रात चांगली नोकरी, उच्च उत्पन्न; पण ताण-तणावाचं जीवन. सकाळपासून रात्रीपर्यंत लॅपटॉप, मोबाइल आणि कॉफी कायमचे साथीदार. दुपारच्या जेवणाला फूड ॲपवरून बर्गर किंवा नूडल्स, संध्याकाळी फ्राइड स्नॅक्स आणि आठवड्याच्या शेवटी मित्रांसोबत अल्कोहोल व सिगारेट्स.