Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; पंचामृत, मोदक, लाडू, लाह्या व पंचखाद्याने बुद्धी, ताकद आणि दीर्घायुष्य वाढविण्यावर आयुर्वेदाचा भर
Ganeshotsav, Ayurveda and the wisdom of mindful eating.

Ganeshotsav, Ayurveda and the wisdom of mindful eating.

Sakal

Updated on

डॉ. मालविका तांबे

घरोघरी गणरायांचे आगमन होणार आहे. महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात आपल्या लाडक्या गणपतीबाप्पांची पूजा करून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रीगणेशांना बुद्धी आणि बलाची देवता मानले जाते. केवळ शारीरिक किंवा मानसिक बल पुरेसे नसते. संकटकाळी शारीरिक बलाचा उपयोग कोठे करावा आणि बुद्धीचा उपयोग कोठे करावा, याचा विचार करणे अपरिहार्य असते. या दोन्ही गोष्टी श्रीगणेशांच्या उपासनेतून साध्य होतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com