

Garbhasanskar Benefits for Mother and Baby Bonding
sakal
Prenatal Baby Bonding Music: पोटातल्या बाळावर संगीताचा सकारात्मक परिणाम होतो, हे अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले आहे. गर्भावस्थेदरम्यान हलके, मृदू संगीत ऐकल्यास केवळ आईचाच ताण कमी होत नाही, तर गर्भातील बाळालाही शांततेचा अनुभव मिळतो. परिणामी आई-बाळातील भावनिक बंध अधिक मजबूत होत जातात.