Garlic for High Cholesterol : सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल कमी होते का? NCBI संशोधनातून काय समोर आले?

garlic for cholesterol : संशोधनानुसार लसणाच्या सेवनामुळे LDL आणि एकूण कोलेस्ट्रॉलमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, उच्च कोलेस्ट्रॉलसाठी लसूण औषधांचा पर्याय नसून आहाराचा पूरक भाग आहे.
Garlic for Cholesterol

Garlic for Cholesterol

esakal

Updated on

Does Garlic Really Lower Cholesterol? : लसूण हा भारतीय स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक असून, चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही त्याचे विविध फायदे सांगितले जातात. विशेषतः वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक जण सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाण्याचा सल्ला देतात. मात्र, दररोज केवळ लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते का? याबाबत वैज्ञानिक संशोधन काय सांगते?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com