

World Organ Donation Day 2026
sakal
जागतिक अवयवदान दिनानिमित्त डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालय, पवई यांच्या वतीने अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि नागरिकांना अवयवदानाचा संकल्प करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या दोन आठवड्यांच्या जनजागृती मोहिमेअंतर्गत ५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होऊन रुग्णालयाच्या प्रतीकात्मक ‘ट्री ऑफ लाइफ’मध्ये आपला संकल्प नोंदवणार आहेत.